Greetings and Introductions (नमस्कार आणि परिचय)

 Greetings and Introductions (नमस्कार आणि परिचय)


1. Hello!– हॅलो!

2. How are you?– तुम्ही कसे आहात?

3. Good morning!– शुभ प्रभात!

4. Good evening! – शुभ संध्या!

5. What’s your name?– तुमचं नाव काय आहे?

6. My name is [Your Name]. – माझं नाव [तुमचं नाव] आहे.

7. Where are you from? – तुम्ही कुठून आला आहात?

8. I am from Mumbai.– मी मुंबईहून आलो आहे.

9. Nice to meet you. – तुमची भेट झाल्याचा आनंद आहे.

10. Goodbye! – भेटूया!


Asking for Help (मदत विचारणे)


1. Can you help me?– तुम्ही मला मदत करू शकता का?

2. Where is the bathroom? – बाथरूम कुठे आहे?

3. I am lost. – मी हरवलेलो/हरवलेली आहे.

4. Can you show me the way? – तुम्ही मला रस्ता दाखवू शकता का?

5. What time is it? – किती वाजले आहेत?

6. Where can I find a taxi? – मला टॅक्सी कुठे मिळेल?

7. Can you give me some water?– तुम्ही मला पाणी देऊ शकता का?

8. I need a doctor. – मला डॉक्टरची गरज आहे.

9. Can you speak slowly, please? – कृपया हळू बोलाल का?

10. How far is the bus stop?– बस स्टॉप किती दूर आहे?

Comments

Popular posts from this blog

Some Expressions, Requests and small talks

Why Learn English? (आपण इंग्रजी का शिकावे?)